9960589000         कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.०० वा ते संध्या ६.०० वा.

ग्रामपंचायत नांद्रे

ता. मिरज जि. सांगली
 

माहितीचा अधिकार (Right to Information)


माहितीचा अधिकार
(राइट टू इन्फर्मेशन). शासनयंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत यासाठी ‘माहितीचा अधिकार’ या कायद्याची निर्मिती झाली.
माहितीच्या अधिकाराचा कायदा व्हावा यासाठी राज्यातील आणि देशातील अनेक व्यक्तींनी आणि संस्थांनी अथक परिश्रम घेतले. ‘माहितीचा अधिकार’ लागू करण्यासाठी महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यभर सभा, जनजागृती अभियान दौरा, उपोषण यांद्वारे चळवळ चालू ठेवली. माहिती अधिकारासंबंधाने सरकारने २००० मध्ये कायदा केला. मात्र या कायद्यामध्ये माहिती देण्यापेक्षा माहिती न देण्यावरच अधिक भर आहे, अशी तक्रार सामाजिक संघटनांनी केली तेव्हा सरकारने या कायद्याचा मसुदा बदलून दुसरा सुधारित कायदा करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १० सप्टेंबर २००१ रोजी मुंबई येथे बैठक झाली. तीत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, विधी व न्याय राज्यमंत्री, सा. प्रशासन राज्यमंत्री, मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, अण्णा हजारे, माधवराव गोडबोले, प्राचार्य सत्यरंजन साठे, विजय कुवळेकर यांच्या समवेत बैठक होऊन राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा या राज्यांनी केलेल्या माहिती अधिकार कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्याचा आदर्श कायदा करण्याचा निर्णय झाला. राष्ट्रपतींनी या कायद्यावर सही केल्यावर ११ ऑगस्ट २००३ पासून महाराष्ट्र राज्यासाठी हा कायदा लागू झाला. पूर्वलक्षी प्रभावाने २००२ पासूनच कायदा लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर केंद्रसरकारने ऑक्टोबर २००५ मध्ये हा कायदा करून सर्व देशभर हा कायदा लागू केला.

या कायद्यामुळे नागरिकांना प्राप्त झालेले अधिकार
१) या कायद्यामुळे प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या खात्यांच्या प्रशासकीय विभागाच्या फाइलची माहिती घेऊ व पाहू शकेल.

२) आपल्या गाव-परिसरात रस्त्यांची कामे, इतर शासकीय बांधकामे, यांसारखी विकासाची कोणतीही कामे चाललेली असतील, त्या कामांची आवश्यकतेनुसार नागरिक माहिती घेऊ शकतात.

३) ते आपल्या गावात, तालुका-जिल्हा स्तरावर होणारा शासकीय, अन्य-धान्य पुरवठा, रॉकेल पुरवठा, गॅस पुरवठा यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबद्दल माहिती घेऊ शकतात.

४) फक्त शासकीय कार्यालये नाही, तर निमसरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदानाचा लाभ घेणाऱ्या कंपन्या, शासनाचे अनुदान घेणाऱ्या शिक्षणसंस्था, धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी झालेल्या संस्था व ट्रस्ट, बँका, अशा सर्व कार्यालयांची त्यांना माहिती घेता येईल.

५) आता कार्यालयीन दस्तऐवजाबरोबरच कोणतेही सार्वजनिक काम असो ज्या कामासाठी सरकारी तिजोरीतील पैसा खर्च होतो अशा कामांची पाहणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करता येईल. त्या कामासाठी वापरलेला माल व कामाचा दर्जा याचीही माहिती घेता येईल. एवढेच नाही, तर एखाद्या कार्यालयाने किंवा संस्थेने खरेदी केलेल्या मालाची तपासणीसुद्धा नागरिकांना करता येईल.

६) कोणत्याही नागरिकाला शासनाचे अभिलेख, दस्तऐवज, लॉगबुक, हजेरीपत्रक, परिपत्रके, काढलेले आदेश, अहवाल,यांच्या नकला-प्रती घेता येतील. कोणत्याही कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक उपकरणावर साठविलेली, ई-मेलवरील माहिती घेता येईल.

७) विशेष बाब म्हणजे - या कायद्याच्या कलम ४ (१) प्रमाणे सरकारी यंत्रणेबरोबरच शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था,सार्वजनिक बँका, स्वयंसेवी संस्था यांनी त्यांच्याकडील सर्व अभिलेखांची विषयवार विभागणी करून ती सूचीबद्ध पद्धतीने करून ठेवायची आहे. त्याचबरोबर जनतेला परस्पर माहिती घेण्यासाठी वेबसाइटवर सर्व माहिती उपलब्ध करून द्यावयाची आहे.

प्रत्येक प्राधिकरणाने आपल्या कामाचे स्वरूप कसे आहे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अधिकार व कर्तव्ये कशी आहेत, वेतन काय आहे, कोणताही निर्णय घेताना अनुसरावयाची कार्यपद्धती कशी आहे, इ. कार्यपद्धतीसंबंधाने नियम - नियमावली कशी आहे, कोणताही निर्णय घेतांना जनतेशी सल्लामसलत करण्याची पद्धती कशी आहे, निर्णय घेण्यासाठी गठित केलेल्या समित्या, उपसमित्या आणि त्यांची कार्यपद्धती कशी आहे, वार्षिक अंदाजपत्रक, आपल्याकडून ज्यांना ज्यांना खास सवलती दिलेल्या आहेत, त्या संबंधाने सविस्तर माहिती आपल्या कार्यालयाने नियुक्त केलेल्या माहिती अधिकारी, साहाय्यक जन माहिती अधिकारी यांचे नाव, पदनाम यासारखी सर्व माहिती जनतेसाठी खुली करून द्यावयाची आहे, जेणेकरून नागरिकांना शक्यतो माहिती मागण्यासाठी कोणाकडेही जाण्याची वेळ येणार नाही.

एखाद्या माहिती अधिकाऱ्याने जाणूनबुजून माहितीच्या अधिकाराचा नागरिकांचा अर्ज स्वीकारला नाही किंवा नागरिकांनी मागितलेली माहिती ठरलेल्या मुदतीत दिली नाही, किंवा माहिती दिली पण चुकीची माहिती दिली किंवा अपूर्ण माहिती दिली, किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा काही कारणास्तव जाणीवपूर्वक ती माहितीच नष्ट केली किंवा कार्यालयामध्ये असणारा दस्तऐवज किंवा इतर माहिती तपासण्यासाठी नकार दिला आहे. अशा अधिकाऱ्याला आयोग दर दिवसाला रु.२५०/- (दोनशे पन्नास) याप्रमाणे जेवढे दिवस विलंब केला त्या सर्व दिवसांचा दंड करू शकतात. जास्तीत जास्त २५०००/- पंचवीस हजार रुपयापर्यंतचा दंड करून त्यांच्या पगारातून कापून घेण्याची तरतूद आहे.

८) या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, की माहिती अधिकाऱ्याने माहिती मागणाऱ्या कोणत्याही नागरिकाला तुम्ही माहिती का मागता अशी विचारणा करावयाची नाही. कारण लोकशाहीमध्ये माहिती मागण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्कच आहे.

नाव : श्री.सचिन एस.पाटील पदनाम :- जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत, कसबे नांद्रे पत्ता :- ग्रामपंचायत नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली. जा.क्र :- दिनांक :- १३/०८/२०२५ प्रति, श्री.सचिन कुमार गुरव नांद्रे, ता.मिरज जि.सांगली विषय :- माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत दि ०६/०८/२०२५ रोजीचा आपला अर्ज व ग्रामपंचायत कडे अर्ज प्राप्त दि.१३/०८/२०२५ माहितीचा अधिकार अर्ज संदर्भ :- माहिती अधिकार अर्ज. १३/०८/२०२५ रोजीचा व ग्रामपंचायत कडे अर्ज प्राप्त दि.१३/०८/२०२५ माहितीचा अधिकार अर्ज महोदय, आपल्या दि.१३/०८/२०२५ रोजीचा माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत केलेला अर्ज दि.१३/०८/२०२५ आमच्याकडे प्राप्त झाला आहे.आपण मागणी केलेली व या कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती पुरविण्यासाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारणी करणेत आलेली आहे. उपलब्धमाहितीची पृष्ठ संख्या प्रति पृष्ठ शुल्क र.रु. एकूण माहिती शुल्क रु. निरंक निरंक निरंक वरील संदर्भीय विषयास अनुसरून आपण नांद्रे ग्रा.पं.कडे दि. १३/०८/२०२५ रोजी माहितीचा अधिकार अर्ज दिलेला आहे.त्या र्जाचा तपशील खालील प्रमाणे अर्जानुसार खालील माहिती कलम ७ (१) मधील तरतुदीनुसार आपणास यासोबत उपलब्ध करून देणेत येत आहे. अ.नं माहितीचा संक्षिप्त तपशील पृष्ट संख्या मागितलेली व पुरविण्यात येतअसलेली माहितीची यादी १ माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये मागील ५ वर्षाच्या कालावधी मध्ये आपल्या ग्रामपंचायतीकडे केंद्र शासन मार्फत व राज्य शासन किती निधी आला त्याबाबतची सर्व कागदपत्रे व सदर निधी कोणकोणत्या कार्यासाठी वापरण्यात आला व सदर निधी शिल्लक आहे किंवा कसे या बाबत माहिती मिळणेबाबत. आपला अर्ज दि.१३/०८/२०२५ रोजी ग्रा.प.कडे प्राप्त झाला आहे माहिती अधिकारा खाली माहिती मागणी केली आहे. परंतु सदर माहितीही विस्तृत स्वरुपाची असलेने आपण सोमवार दि.१८/०८/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून माहिती घ्यावी सदर माहिती मधील आपल्याला आवश्यक असणाऱ्या माहितीची फी ग्रामपंचायतीला भरल्या नंतर उपलब्ध माहिती देण्याची दक्षता घेत आहे. सदर माहिती आपणास दिलेल्या वेळेत पहावयास न आल्यास सदर माहिती आपणास आवश्यक नाही असे समजून अर्ज निकाली काढण्यात येईल . नाव : श्री.सचिन एस.पाटील पदनाम :- जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत, कसबे नांद्रे पत्ता :- ग्रामपंचायत नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली. जा.क्र :- दिनांक :- २५/०९/२०२५ प्रति, श्री.सचिन कुमार गुरव नांद्रे, ता.मिरज जि.सांगली विषय :- माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत दि ११/०९/२०२५ रोजीचा आपला अर्ज. संदर्भ :- माहिती अधिकार अर्ज दि. ०५/०६/२०२५ रोजीचा माहितीचा अधिकार अर्ज महोदय, आपल्या दि. ११/०९/२०२५ रोजीचा माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत केलेला अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे.आपण मागणी केलेली व या कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती पुरविण्यासाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारणी करणेत आलेली आहे. उपलब्धमाहितीची पृष्ठ संख्या प्रति पृष्ठ शुल्क र.रु. एकूण माहिती शुल्क रु. निरंक निरंक निरंक वरील संदर्भीय विषयास अनुसरून आपण नांद्रे ग्रा पं दि ११/०९/२०२५ रोजी माहितीचा अधिकार अर्ज दिलेला आहे.त्या अर्जाचा तपशील खालील प्रमाणे अर्जानुसार खालील माहिती कलम ७ (१) मधील तरतुदीनुसार आपणास यासोबत उपलब्ध करून देणेत येत आहे. अ.नं माहितीचा संक्षिप्त तपशील पृष्ट संख्या मागितलेली व पुरविण्यात येतअसलेली माहितीची यादी १ माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये आपण ग्रामपंचायतीने दि ०६/०१/२०२५ जा क्र १९९/२०२५ णे मारुती मंदिर हे वन परिसर विभागाच्या हद्दीत येतात किंवा कसे या बाबत विचारणा वन विभाग सांगली यांच्या कडे केली होती सदर विचारणा करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीकडे अर्ज दिला असल्यास त्या अर्जाची माहिती तसेच ठराव झाला असल्यास त्या ठरावाची माहिती मिळण्या बाबत. उपलब्ध माहिती या पत्रा सोबत आपल्या माहिती साठी सादर . आपणास वरील माहिती मान्य नसल्यास हे पत्र मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत विस्तार अधिकारी (पं ) पंचायत समिती मिरज यांच्याकडे अपील करता येईल माहितीसाठी : - मा.श्री. मधुकर हताळेसो विस्तार अधिकारी (ग्रा.प) तथा प्रथम अपिली अधिकारी नाव : श्री.सचिन एस.पाटील पदनाम :- जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत, कसबे नांद्रे ```````````````````````````````````````````````````````````````````````````````````````` पत्ता :- ग्रामपंचायत नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली. जा.क्र :- दिनांक :- २५/०९/२०२५ प्रति, श्री.मानसिंग विष्णूपंत जाधव मु नावरसवाडी पो कर्नाळ ता.मिरज जि.सांगली विषय :- माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत दि १९/०८/२०२५ रोजीचा आपला अर्ज. संदर्भ :- माहिती अधिकार अर्ज दि. १९/०८/२०२५ रोजीचा माहितीचा अधिकार अर्ज महोदय, आपल्या दि. १९/०८/२०२५ रोजीचा माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत केलेला अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे.आपण मागणी केलेली व या कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती पुरविण्यासाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारणी करणेत आलेली आहे. उपलब्धमाहितीची पृष्ठ संख्या प्रति पृष्ठ शुल्क र.रु. एकूण माहिती शुल्क रु. निरंक निरंक निरंक वरील संदर्भीय विषयास अनुसरून आपण नांद्रे ग्रा पं दि १९/०८/२०२५ रोजी माहितीचा अधिकार अर्ज दिलेला आहे.त्या अर्जाचा तपशील खालील प्रमाणे अर्जानुसार खालील माहिती कलम ७ (१) मधील तरतुदीनुसार आपणास यासोबत उपलब्ध करून देणेत येत आहे. अ.नं माहितीचा संक्षिप्त तपशील पृष्ट संख्या मागितलेली व पुरविण्यात येतअसलेली माहितीची यादी १ माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये आपण ग्रामपंचायतीकडे दि ११/०८ /२०२५ रोजी १) गाव नांद्रे मधील एकूण वार्ड संख्या त्या वार्डाची एकत्रित नकाशा व वार्ड ६ चा स्वतंत्र नकाशा ,नावरसवाडी गावाचा नकाशाची माहिती २) ग्रामपंचायत नांद्रे वार्ड क्रमांक ६ सह नावरसवाडी मधील एकूण लोकसंख्या एकूण घरांची संख्या ची माहिती ३)वरील कालावधीतील ग्रामपंचायत मालकीची व कब्जा असलेली रस्त्याची संख्या त्याची लांबी रुंदी ची यादी वार्ड निहाय मिळावी १) गाव नांद्रे मधील एकूण वार्ड संख्या ;- ६ वार्डाची एकत्रित नकाशा व वार्ड ६ चा स्वतंत्र नकाशा नावरसवाडी गावाचा नकाशाची माहिती :- निरंक ग्रामपंचायत नांद्रे वार्ड क्रमांक ६ सह नावरसवाडी मधील एकूण लोकसंख्या एकूण अंदाजे १९३५ इतकी आहे व घरांची संख्या ५२७ आहे याबाबतची माहिती ३)वरील कालावधीतील ग्रामपंचायत मालकीची व कब्जा असलेली रस्त्यांची माहिती सोबत जोडत आहे. आपणास वरील माहिती मान्य नसल्यास हे पत्र मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत विस्तार अधिकारी (पं ) पंचायत समिती मिरज यांच्याकडे अपील करता येईल माहितीसाठी : - मा.श्री. मधुकर हताळेसो विस्तार अधिकारी (ग्रा.प) तथा प्रथम अपिली अधिकारी, नाव : श्री.सचिन एस.पाटील पदनाम :- जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत, कसबे नांद्रे पत्ता :- ग्रामपंचायत नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली. जा.क्र :- दिनांक :- २५/०९/२०२५ प्रति, श्री.राजाराम दत्तात्रय डोंगरे मु नावरसवाडी पो कर्नाळ ता.मिरज जि.सांगली विषय :- माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत दि ०३/०९/२०२५ रोजीचा आपला अर्ज. संदर्भ :- माहिती अधिकार अर्ज दि. ०३/०९/२०२५ रोजीचा माहितीचा अधिकार अर्ज महोदय, आपल्या दि. ०३/०९/२०२५ रोजीचा माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत केलेला अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे.आपण मागणी केलेली व या कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती पुरविण्यासाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारणी करणेत आलेली आहे. उपलब्धमाहितीची पृष्ठ संख्या प्रति पृष्ठ शुल्क र.रु. एकूण माहिती शुल्क रु. निरंक निरंक निरंक वरील संदर्भीय विषयास अनुसरून आपण नांद्रे ग्रा पं दि ०३/०९/२०२५ रोजी माहितीचा अधिकार अर्ज दिलेला आहे.त्या अर्जाचा तपशील खालील प्रमाणे अर्जानुसार खालील माहिती कलम ७ (१) मधील तरतुदीनुसार आपणास यासोबत उपलब्ध करून देणेत येत आहे. अ.नं माहितीचा संक्षिप्त तपशील पृष्ट संख्या मागितलेली व पुरविण्यात येतअसलेली माहितीची यादी १ माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये आपण ग्रामपंचायतीकडे दि ११/०८ /२०२५ रोजी १) नावरसवाडी मूळ गावठाण वाठीव गावठाण व स्वतंत्र गाव करणेकामी सन २०२१/२०२२ मध्ये ड्रोन कॅमेराद्वारे सर्व्ह झालेला आहे त्या संदर्भात ग्रामपंचायत नांद्रे ने केलेल्या ठरावाची छायांकित,साक्षाकीत प्रत मिळावी. २) ०१/०४/१९८४ ते ३१/०५२/१९८५,०१/०४/१९९९ ते ३१/०३/२०००,०१/०४/२०१४ ते ३१/०३/२०१५ या आर्थिक वर्षांत सध्याचे मिळकत नं २०४४/१,२०४४/२, २०४४/३,२०४५,२०४६/१,२०४६/२,२०४७,२०४८, २०४९,२०५०,२०६०,२०५९,२०५१,२०५१/१,२०५२/१, २०५२/२ चे मालक सदरी असणारी नावे त्याना दिलेले क्षेत्र (लांबी रुंदी ) आकारणी झालेल्या घरपट्टीची रक्कम वैगरेची सविस्तर साक्षान्कित माहिती मिळावी. उपलब्ध माहिती सोबत जोडली आहे आपणास वरील माहिती मान्य नसल्यास हे पत्र मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत विस्तार अधिकारी (पं ) पंचायत समिती मिरज यांच्याकडे अपील करता येईल माहितीसाठी : - मा.श्री. मधुकर हताळेसो विस्तार अधिकारी (ग्रा.प) तथा प्रथम अपिली अधिकारी, जिल्हा परिषद सांगली केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१)नमुना ब नुसार (१)ते (१७)बाबीवर प्रसिद्ध करावयाची माहिती प्रसिद्ध दिनांक 01/04/2025 प्रसिद्ध केलेले ठिकाण –कसबे नांद्रे ग्रामपंचायत कार्यालय सूचना फलक/ https://gpnandre.com/ ग्रामपंचायत नांद्रे ता. मिरज जि.सांगली माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती ग्रामपंचायत – नांद्रे ता. मिरज जि. सांगली केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) नमुना ब नुसार १७ बाबीवर प्रसिद्ध करावयाची ग्रामपंचायत –नांद्रे ची माहिती खालीलप्रमाणे आहे कलम २(ह) नमुना (अ) माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये लोकप्राधिकार यांची यादी अ.क्र लोक प्राधिकारी संस्था संस्था प्रमुखाचे नाव ठिकाण पत्ता 1 ग्रामपंचायत – नांद्रे ता. मिरज जि. सांगली सरपंच ग्रामपंचायत – नांद्रे ग्रामपंचायत – नांद्रे ता. मिरज जि. सांगली 2 ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत – नांद्रे ग्रामपंचायत नांद्रे कार्यकारिणी मंडळ अ.क्र. सदस्याचे नाव पद प्रवर्ग प्रभाग क्रमांक १ पूजा महावीर भोरे लोकनियुक्त सरपंच ना.मा.प्र.स्त्री सामाईक २ सत्तार मौला मुजावर सदस्य ना.मा.प्र १ ३ शितलकुमार आप्पासो कोथळे सदस्य सर्वसाधारण १ ४ आण्णासाहेब नेमगोंडा पाचोरे सदस्य सर्वसाधारण २ ५ हेमलता अरविंद वाले सदस्य ना.मा.प्र.स्त्री २ ६ विलासमती श्रीकांत पाटील सदस्य सर्वसाधारण स्त्री २ ७ दिलीप बाळासाहेब मदने सदस्य ना.मा.प्र. ३ ८ सुवर्णजीत बाबासो काकडे सदस्य सर्वसाधारण ३ ९ रंजना मिलिंद कांबळे सदस्य सर्वसाधारण स्त्री ३ १० अमितकुमार महावीर पाटील सदस्य सर्वसाधारण ४ ११ दिपाली रमेश सांळूखे सदस्य ना.मा.प्र.स्त्री ४ १२ शालन सुभाष पाचोरे सदस्य सर्वसाधारण स्त्री ४ १३ अभिजीत कुबेर सकळे सदस्य सर्वसाधारण ५ १४ जनाबाई राजकुमार ऐवळे सदस्य अनु. जी. स्त्री ५ १५ रियाज सिंकदर कागदी सदस्य सर्वसाधारण स्त्री ५ १६ जगन्नाथ कृष्णा ढाले सदस्य अनु.जाती ६ १७ मयूरी बिपीन चौगुले सदस्य सर्वसाधारण स्त्री ६ १८ समिना सरदार मुल्ला सदस्य सर्वसाधारण स्त्री ६ अधिकारी संपर्क नंबर १ सचिन शामराव पाटील ग्रामपंचायत अधिकारी ९९६०५८९००० २ अशोक आप्पासो शेडबाळे व्हालमन ७०२०४६२६०० ३ अनिल सुकुमार राजोबा क्लार्क ९३५६३६९८२८ ४ अविनाश धनपाल सकळे क्लार्क ९७६६१६३३९० ५ किरण कुमार पाचोरे क्लार्क ९७६४२११४४७ ६ दादासो बाळगोंडा पाटील क्लार्क ९३२५७४७७८४ ७ बजरंग दयानंद कांबळे शिपाई ९७६३१६२२५७ ८ चंदुलाल सिलेमान मुजावर क्लार्क ८७८८८३६६०० ९ संदिप कल्लाप्पा आवळे गटरमन ७०२०४६२६०० १० संतोष कल्लाप्पा आवळे गटरमन ७०२०४६२६०० ११ सुमन बाबासो ढाले झाडू नोकर ७०२०४६२६०० १२ सुनंदा शंकर सनदी झाडू नोकर ७०२०४६२६०० १३ अलका कुंडलिक तोडकर झाडू नोकर ७०२०४६२६०० १४ पमा सुरेश ढाले झाडू नोकर ७०२०४६२६०० १५ रेखा सुरेश कांबळे झाडू नोकर ७०२०४६२६०० १६ विनायक बाबासो ढाले व्हालमन ८९९९८५३२२८ १७ भिमसेन आप्पासो मातंगी पंप ऑपरेटर ९५४५२४१६१३ १८ सुधीर अशोक खाडे व्हाल मन ८७६७२०४००२ १९ पृथ्वीराज गणेश माने पंप ऑपरेटर ९२२६२४०७१२ २० श्रीकांत राऊ फाळके व्हाल मन ९३२५५७५९०३ २१ रमेश दत्तात्रय गडदे पंप ऑपरेटर ९३२११४५४४५ २२ अभिजित तुकाराम कांबळे संगणक परिचालक ७०२००९१८१० कलम ४(१)(ब)१ ग्रामपंचायत नांद्रे या संस्थेतील कामांचा व कर्तव्यांचा तपशील अ.क्र तपशील माहिती १ कार्यलयाचे नाव ग्रामपंचायत – नांद्रे ता. मिरज जि. सांगली २ पत्ता ग्रामपंचायत – नांद्रे ता. मिरज जि. सांगली ३ कार्यालय प्रमुख ग्रामसेवक ग्रामपंचायत – नांद्रे ४ कार्यालयीन दूरध्वनी क्र व कार्यालयाची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० दुपारी २.३० ते सायंकाळी ६.०० ५ साप्ताहिक सुट्टी व विशिष्ठ विभागाची ठरविलेल्या वेळा साप्ताहिक सुट्टी रविवार तसेच महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार सर्व सार्वजनिक/राजकीयसुट्ट्या ६ शासकीय विभागाचे नाव ग्रामपंचायत ७ कोणत्या मंत्रालयीन खात्याचा अधिनस्त जिल्हा परिषद व पंचायत समिती मिरज जि. सांगली ८ कार्यक्षेत्र ग्रामपंचायत – नांद्रे ता. मिरज जि. सांगली ९ विशिष्ठ कार्य गावातील नागरिकांच्या आरोग्य व मुलभूत सोयी सुविधा पुरविणे १० विभागाचे ध्येय धोरण गावातील लोकांचे आरोग्य व मुलभूत सुविधा पुरविणे ११ धोरण स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत १२ सर्व संबधित कर्मचारी सर्व विभागाचे विभाग प्रमुख १३ कार्य शासनाकडील प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग करणे, ग्रामपंचायत निधीचा गावामध्ये सुविधांकरिता वापर करणे, मालमत्ता व इतर करांची रक्कम जमा करणे १४ कामाचे विस्तृत स्वरूप - १५ मालमत्तचा तपशील माहिती १६ उपलब्ध सेवा महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश २०१५ कलम ३ प्रमाणे दाखले देणे १७ संस्थेचा संरचना तक्ता खालील यादी प्रमाणे कलम ४(१)(ब)(एक) नमुना अ ग्रामपंचायत – नांद्रे अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशील अ.क्र पदनाम आर्थिक अधिकार प्रशाकीय अधिकार कोणत्या कायदा/ नियम /शासकीय निर्णय परीक्षकानुसार अभिप्राय १ ग्रामपंचायत अधिकारी १.विकास कामांची माहिती देणे २.कायदा व नियमानुसार कौन्सिलला मार्गदर्शन करणे ३.मिळकतीना कर आकारणी करणे ४.कर्मचाऱ्यांना कलम ६१ अन्वये कर्मचारी नियंत्रण ५.जि.प.व प.स. –मिरज धोरणात्मक निर्णयासाठी शिफारस करणे ६.धोरणात्मक निर्णयाची ग्रा.प.मध्ये माहिती सांगणे. ७.शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे ८.ग्रामपंचायत अधिनियम १९६१ कलम अन्वये कार्यवाही करणे शासन स्तरवरून येणाऱ्या आदेशाचे पालन करणे व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये कामकाज करणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधिनियमानुसार व शासन परिपत्रकानुसार कलम ४(१)(ब)(एक) नमुना अ ग्रामपंचायत – नांद्रे अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशील अ.क्र पदनाम आर्थिक अधिकार प्रशाकीय अधिकार कोणत्या कायदा /नियम /शासकीय निर्णय परीक्षकानुसार अभिप्राय १ ग्रामपंचायत अधिकारी श्री.सचिन शामराव पाटील पोट कीर्द खतविने,कर्मचारी सेवा पुस्तक अद्ययावत ठेवणे,मासिक वेतन,कापती करणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधिनियमानुसार मालमत्तांची कर आकारणी करणे मालमत्ता फेरफार आकारणी करणे वसुली कर्मचाऱ्यांमार्फत मालमत्ता करांची बिले पाठविणे व इतर करांची वसुली करणे पाणीपट्टी बिले पाठविणे व वसुली करणे विभागाशी संबधित पत्र व्यवहार पाहणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधिनियमानुसार ग्रामपंचायत –नांद्रे सर्वसाधारण रचना ग्रामसभा अ.नं ग्रामसभा दिनांक एकूण मतदार संख्या उपस्थित मतदार संख्या ग्रामसभा तहकूब आहे /नाही १ २४/०४/२०२५ ९८८० ११७ नाही २ २६/०६/२०२५ ९८८० १६३ नाही ३ ३१/०७/२०२५ ९८८० ११२ नाही ४ २८/०८/२०२५ ९८८० १०२ नाही ५ १७/०९/२०२५ ९८८० ११६ नाही ६ २६/११/२०२५ ९८८० ११९ नाही ७ १०/१२/२०२५ ९८८० १०८ नाही ८ २६/१२/२०२५ ९८८० ११० नाही ९ १२/०१/२०२५ ९८८० ११६ नाही १० २६/०१/२०२६ ९८८० ११८ नाही ११ १९/०२/२०२६ ९८८० ११२ नाही महिला सभा अ.नं महिला दिनांक महिला मतदार संख्या उपस्थित मतदार संख्या ग्रामसभा तहकूब आहे /नाही १ १५/४/२०२५ ९८८० ३० नाही २ २५/८/२०२५ ९८८० ३१ नाही ३ २५/११/२०२५ ९८८० ३३ नाही ४ २३/१/२०२५ ९८८० ३१ नाही अ.नं मासिक सभा दिनांक उपस्थिती सभा तहकूब आहे /नाही एकूण सदस्य संख्या हजर १ १६/०४/२०२५ १७ १७ नाही २ ३०/०५/२०२५ १७ १७ नाही ३ १३/०६/२०२५ १७ १७ नाही ४ ११/०७/२०२५ १७ १७ नाही ५ २४/०७/२०२५ १७ १७ नाही ६ २५/०८/२०२५ १७ १७ नाही ७ २५/०९/२०२५ १७ १६ नाही ८ १३/१०/२०२५ १७ १६ नाही ९ २६/११/२०२५ १७ १६ नाही १० ३१/१२/२०२५ १७ १६ नाही ११ २३/०१/२०२६ १७ १६ नाही १२ २८/०२/२०२६ १७ १६ नाही १३ ३०/३/२०२६ १७ १७ नाही मासिक सभा सर्वसाधारण सभा निरंक ग्रामपंचायत –नांद्रे -- मध्ये निर्णय प्रकीयेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन विभागाचे नाव – ग्रामीण विकास विभाग विभाग प्रमुख – जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागामार्फत देण्यात येणारेपरवाने व दाखले – १)रहिवासी वापर दाखला २)विदयुत कनेक्शन ना–हरकत दाखला ३ ) व्यवसाय ना–हरकत दाखला १)गावठाण बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीलाव नकाशे मंजूर नगर रचना विभाग २)अकृषिक वापर ना-हरकत दाखला- बांधकाम परवानगी घेणेपूर्वी ज्या भूखंडात बांधकाम करावयाचे आहे असा प्रत्येक्ष भूखंड बिनशेती असणे आवश्यक आहे. बिनशेती रहिवास वापर,वाणिज्य वापर(एकत्र)अशा पद्धतीने मा.जिल्हाधिकारी, -सांगली - यांचे कार्यालयामार्फत दिली जाते त्यांचे कार्यालयाकडे बिनशेती साठी अर्ज सादर करताना ३)व्यवसाय ना-हरकत दाखला–ग्रामपंचायतीतील हद्दीतील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरु करावयाचा झालेस त्यासाठी ग्रामपंचायत मधून अर्ज घेणे आवश्यक आहे. अर्जात नमूद केले प्रमाणे अर्ज भरून देणे,स्वत:ची मिळकत धारक असेल तर नंबर टाकणे व भाडेकराराने असेल तर भाडेकरार अर्जाबरोबर देणे. अ.क्र कामाचे स्वरूप अर्जा सोबत जोडवयाची कागदपत्रे आकारणेत येणारी फी १ इमारत बांधकाम परवानगी १)विहित नमुन्यातील अर्ज –गावठाण हद्दीतील २)सिटीसर्व्हेकडील प्रॉपर्टी कार्डाचा उतारा प्रत ३)सिटीसर्व्हेकडील जागेचा नकाशा लगतचे हिश्यासह मुळ प्रत व छायाकिंत प्रती शासन निर्णय क्र व्ही.पी एम २०२१//प्र क्र ६५ प्र दि १८/०३/२०२१ नुसार २ रहिवास वापर दाखला व वीज कनेक्शन ना हरकत दाखला (नवीन परिपत्रकानुसार स्वयं घोषणापत्र चालते) १)नमुना नं ८ वर मिळकत नोंद २)रेशनकार्ड झेरॉक्स स्वयं घोषणा पत्र ३ व्यवसाय ना हरकत दाखला १)नमुना नं ८ उतारा २)घरपट्टी पावती झेरॉक्स प्रत ३)जागा मालकाचे रजिस्टर / नोटराईज्ड संमतीपत्र २० रु विभागाचे नाव - पाणी पुरवठा विभाग विभागप्रमुख – ग्रामपंचायत अधिकारी नांद्रे पाणीपुरवठा विभागामार्फत करणेत येणारी कामे -१) नवीन नळ कनेक्शन देणे २) नळ कनेक्शन पाईप लाईन दुरुस्ती करणे ३) नवीन पाईप लाईन टाकणे १) नवीन नळ कनेक्शन देणे : विहित नमुन्यातील अर्ज व सोबतची कागदपत्रे सादर केल्यावर पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत अहवाल घेऊन नळ कनेक्शन डीपॉझीट भरून घेणे व नंतर नियमा प्रमाणे कनेक्शन देणे. २) नळकनेक्शन व पाईपलाईनची दुरुस्ती करणे :- ग्रामपंचायत हद्दीतील पाईपलाईन दुरुस्तीसाठी सरपंच व ग्रामसेवक यांची परवानगी घेऊन स्थळ पाहणी करून पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत दुरुस्ती करून घेणे ३) नवीन पाईप(मुख्य)लाईन टाकणे :- ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या सोईसाठी सर्व्हे करून आवश्यक तेथे नवीन मुख्य पाईप लाईन टाकणेसाठी ठराव करणे याबाबत नागरिक व सन्माननीय सदस्य यांचे मागणीनुसारहि आवश्यक तेथे नवीन पाईप लाईन टाकणेसाठी ठराव घेणे व त्याचे अंदाजपत्रक मिळणेसाठी जिल्हा परिषद कडे मागणी करणे.ई–निविदा टाकणे व त्यानंतर काम करणे . अ.क्र कामाचे स्वरूप अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रे सादर करणेसाठी ठिकाण संपर्क अधिकारी १ नवीन नळ कनेक्शन १.विहित नमुन्यातील अर्ज २.पूर्वीचे नळ कनेक्शनची संस्था ३.मागील /चालू वर्षाची घरपट्टी भरल्याचे पावतीची प्रत मासिकसभा मंजुरीनंतर ग्रामविकास अधिकारी २ नळ कनेक्शन बंद करणे १.विनीहत नमुन्यातील अर्ज २.सदरच्या नळ कनेक्शनवर कराची येणेबाकी नसलेला पुरावा ३.पाणीपट्टी भरलेले पावतीचा प्रत मासिकसभा मंजुरीनंतर ग्रामविकास अधिकारी ३ नळ कनेक्शन दुरुस्ती करणे १.सदर व्यक्तीचा दुरुस्तीचा अर्ज मासिकसभा मंजुरीनंतर ग्रामविकास अधिकारी ४ नळ कनेक्शन आकारणी घरगुती स्वरूपात करणे १.नळ घेण्यासाठी अर्ज अर्ज घेणे ग्रामविकास अधिकारी विभागाचे नाव – अभिलेख विभाग विभागप्रमुख – ग्रामपंचायत अधिकारी नांद्रे ता.मिरज जि. सांगली विभागा मार्फत देण्यात येणारे दाखले / परवाने - १) जन्म,मृत्यू दाखले २)घरपट्टी जमेचे दाखले ३)कागदपत्राच्या नकला १) जन्म मृत्यू दाखले -विहित नमुन्यात अर्ज केल्यानंतर २१ दिवसात दाखला दिला जातो शासनाचे जन्म मृत्यू नोंदणी नियमाप्रमाणे रुग्णालयात जन्म झाल्यानंतर २१दिवसांचे आत संबधित रुग्णालयाचे प्रमुख यांनी नोंद पाठविणे आवश्यक आहे राहते घरी जन्म झाल्या कुटुंबाचे प्रमुखाने वरील प्रमाणे नोंद पाठविणे आवश्यक आहे अशी नोंद न केल्यास १वर्षापर्यत मा. गटविकास अधिकारी यांचा आदेश आणणे व १वर्षा नंतर लष्कर कोर्टा मधून आदेश आणणे व विलंब शुल्क भरून नोंद करून देणे २)घरपट्टी जमेचे दाखले –विहित नमुन्यात अर्ज करून दाखला मिळू शकतो . अ.क्र कामाचे स्वरूप अर्ज सादर करण्याची वेळ व ठिकाण मंजुरीची मुदत संपर्क अधिकारी १ जन्म दाखला व मृत्यु दाखला ग्रामपंचायत ऑफीस नोंद असल्यास १ दिवसात ग्रामविकास अधिकारी २ असेसमेंट उतारा ग्रामपंचायत ऑफीस मासिक मिटिंग नंतर ग्रामविकास अधिकारी विभागाचे नाव - वसुली विभाग विभागप्रमुख – ग्रामपंचायत अधिकारी नांद्रे ता.मिरज जि. सांगली विभागामार्फत देण्यात येणारे दाखले व कार्यवाही - : १)सदनिका व व्यापारी गाळा धारकाची खरेदीन्वये नावा दाखल करणे २)भामाठाण हद्दीतील मिळकतीची नावे दुरुस्ती पत्राचे करणे (वारसाचे मृत्यू रजिस्टर वाटपपत्राने). ३)ग्रामपंचायत हद्दीतील प्रतिवर्षी नव्याने बांधकाम येणाऱ्या व पूर्वीच्या इमारतीत किरकोळ अथवा पूर्णपणे बदल करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून कर आकारणी करणे ४)इमारतीवरचा सर्व प्रकारचा कर गोळा करणे १)सदनिका व व्यापारी गाळा धारकांची खरेदी खतान्वये नवे दाखल करणे : खरेदी खतांची सत्यप्रत या कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्जान्वये खरेदी खत नाव ग्रामपंचायत मिळकत उताऱ्यावर दाखल केले जाते खरेदीखता मध्ये मिळकतीचा नंबर व सर्व्हे नंबर त्याच प्रमाणे फ्लॅट नंबर,गाळा नंबर आवश्यक आहे या बाबी नसल्यास १०० /- स्टम्प पेपरवर मिळकतीचा ब्लॉक अथवा गाळा नंबर याचा उल्लेख करून मा.दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेले चूक दुरुस्ती खात सादर करणे आवश्यक आहे . २)ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीची नावे दुरुस्त करणे (वारसाचे,मृत्यूपत्राने,बक्षिसपत्राने रजिस्टर वाटप पत्राने) ग्रामपंचायत हद्दीतीलमिळकतीची नावे दुरुस्ती करण्यासाठी ज्या प्रकाराने हस्तातरण करावयाचे आहे त्याची सत्यप्रत विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे या अन्वये नाव दुरुस्ती केली जाते. ३)ग्रामपंचायत हद्दीतील प्रतिवर्षी नव्याने बांधण्यात येणाऱ्या व पूर्वीच्या इमारतीत किरकोळ अथवा पूर्णपणे बदल करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून आकारणी : ग्रामपंचायत हद्दीतील नवीन बांधकाम आलेल्या व दुरुस्ती केलेल्या इमारतीची वसुली लिपिक मार्फत वार्डप्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५३ अन्येय सदर इमारतीची कर आकारणी केली जाते ४)इमारतीचा सर्व प्रकारचा कर गोळा करणे : ग्रामपंचायत हद्दीतील कर गोळा करणे ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीचे घरपट्टी,आरोग्यकर,विजकर या प्रकारची कर या विभागामार्फत वसूल केळे जत्त घरपट्टी आकारणी दर हे ग्रामसभेमध्ये मंजूर करून मासिक सभेमध्ये त्यांची मंजुरी घेऊन घरपट्टी दर वाढविले जातात. प्रति स्केअर फुट प्रमाणे कर आकारणी केली जाते ग्रामसभा दि. १ मे २०२३ ठराव क्र. ४ ची नक्कल विषय क्र. ४ :- सन २०२३-२०२४ते २०२६-२०२७ या वर्षाकरिता ग्रा.पं.कर आकारणी करणेबाबत.. ठराव क्र. ४ :- मौजे – नांद्रे येथील मागील ग्रामसभेत झालेल्या ठरावप्रमाणे सर्व गावातील मालमत्तेची ग्रा.पं.कर्मचाऱ्यामार्फत प्रत्येक्ष मोजमाप करून कर आकारणी रजिस्टर ग्रा.पं. मध्ये पाहण्याकरीता ठेवण्यात आलेले आहे. सदरच्या कर आकारणी बाबत आजच्या सभेत साधक बाधक चर्चा करून सन २०२३-२०२४ते २०२६-२०२७ या वर्षापर्यंत मालमत्तेचे कर खालीलप्रमाणे ग्रामसभेत कायम करण्यात येत आहे. मालमत्ता कर दर माहिती अ.क्र मालमत्ता प्रकार मालमत्ता कर (किमान) मालमत्ता कर (कमाल) सन २०१९/२०२०ते २०२२-२०२३ चे दर २०२३-२०२४ते २०२६-२०२७ करीता ग्रा.पं.ने ठरवलेला कर शेरा १ कच्चे घर(झोपडी किंवा मातीचे घर) ०.३० ०.७५ ०.३० ०.५० २ अर्ध पक्के घर(दगड विटांचे मातीचे घर) ०.६० १.२० ०.६० ०.८० ३ पडसर/खुली जागा १.५० ५.० १.५० २ ४ इतर पक्के घर(दगड विटांचे चुना किंवा सिमेंटचे घर) ०.७५ १.५ ०.७५ ०.९५ ५ आर सी सी पद्धतीचे घर १.२० २.० १.२० १.५० ६ मनोरा तळ घर ३.० ८.० ३ ५ ७ मनोरा खुली जागा सर्वसाधारण किंवा डोंगराळ आदिवसी क्षेत्र असलेल्या ग्रामपंचायती ०.२० ०.४० .४० ०.५० ८ मनोरा खुली जागा महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या लगतच्या ग्रामपंचायती ०.४० ०.८० ० ० वरीलप्रमाणे दर कायम करण्यास आजची सभा सर्वानुमते मंजुरी देत असून सदरच्या कराप्रमाणे दि.०३/०२/२०२४ पर्यंत मालमत्ता रजिस्टर तयार करून ग्रामस्थांना पाहण्यासाठी ग्रा.पं. स्तरावर उपलब्ध करून ठेवावे व त्यानंतर दि.२०/०२/२०२४ पर्यंत सदरच्या मालमत्ता रजिस्टरवर दावे हरकती/तक्रारी नोंदविण्यास ग्रामस्थांना सूचित करण्यात येत आहे. त्यानंतर ग्रा.पं. च्या मासिक सभेत आलेल्या दावे हरकती अगर तक्रारींचे निवारण करण्यात यावे व अंतिम मालमत्ता रजिस्टर ३०/०३/२०२४ रोजी तयार करून ०१/०४/२०२०२४ पासून सदर रजिस्टरची अंमलबजावणी सुरु करण्यात यावी असे आजच्या सभेत सर्वानुमते ठरले त्यास हि ग्रामसभा सर्वानुमते मंजुरी देत आहे. सूचक:- श्री –भास्कर शंकर कांबळे अनुमोदक:-श्री.अमोल कलाप्पा खोत ठराव सर्वानुमते मंजूर उपरोक्त बांधकामाचा प्रकार व विभाग विचारात घेऊन ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये महाराष्ट्र शासन अधिनियम १९५८ च्या कलमान्वये कर आकारणीत बदल दर पाच वर्षाने केली जाते,ते करत असताना प्रथम ग्रामसभेमध्ये कर आकारणीची यादी सादर करून ती मंजूर घेतली जाते त्यानुसार करामध्ये बदल केला जातो व त्यानंतर मासिक सभेमध्ये ठरावाने मंजूर करून त्या प्रमाणे कराचे दर वाढविले जातात सध्या रेडीरेकनरच्या दराप्रमाणे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग दि २१ नोव्हेंबर २०१५ च्या सुधारित अधिसूचनेप्रमाणे दर वाढ केली असे . भोगवाट्याखाली नसलेल्या मालमत्ता बाबतीत अंशत : माफी महाराष्ट्र शासन अधिनियम १९५८ चे कलम १२९ अन्वेय भोगवट्याखाली नसलेल्या म्हणजे बंद असलेल्या मालमत्ता बाबतीत जेव्हा कोणतेही मालमत्ता वर्षभर कालावधीसाठी बंद असेल त्या सर्व कालावधीत रिकामी असेल अशा आशयाची नोटीस देण्यात आली असेल तर याबाबत तपासणी केली जाते व सदर अर्जाला वरील कलमान्वये मासिक सभेमध्ये मंजुरीने घरपट्टी करत माफी परतावा दिला जातो . ग्रामपंचायत मार्फत मालमत्ता कर आरोग्य कर ,विजकर, इमारत भाडे, मोबाईल टॉवर कर हे कर वसूल करून ग्रामनिधीच्या फंडामध्ये जमा केले जातात . पाणीपट्टी कराचे आकारणीसंबधी माहिती पाणीपट्टी दराबाबतचा तक्ता अ.क्र वर्ष सामान्य पाणीपट्टी विशेष पाणीपट्टी व्यवसाय पाणीपट्टी १ २०२५-२०२६ निरंक १५००(रुपये) निरंक वसुली अ.क्र कामाचे स्वरूप अर्जा सोबत जोडावयाची कागद पत्रे सादर करनेती वेळ व ठिकाण मंजुरीची मुदत संपर्क अधिकारी १ सदनिका व घराचे नाव दुरुस्ती करणे १)विहित नमुन्यातील अर्ज २)सदनिका व गाळ्याची खरेदी खताची साक्षांकित प्रत ( खरेदी खत अगोदर सदनिका व गळ्याचे करार पत्र झाले असेल तर त्याची साक्षांकित प्रत ) ३)जागेचा ७/१२ ४)सिटीसर्व्हे कार्यालयाकडील प्रोपर्टी कार्डाचा उतारा ५)सिटी सर्व्हे कार्यालयाकडील जागेचा उतारा ६)चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती सकाळी १०.०० ते सायं ५ मासिक सभा मंजुरी नंतर ग्रामपंचायत अधिकारी २ रजिस्टर खरेदी खताने जुने घर असल्यास तसेच वारसाने / मृत्यू पत्राने बक्षीस पत्राने रजिस्टर वाटप पत्राने हक्कसोड रजिस्टर पत्राने हस्तांतरन नाव दुरुस्ती करणे १)विहित नमुन्यातील अर्ज २)जागेचा ७/१२ ३)सिटीसर्व्हे कार्यालया कडील प्रोपर्टी कार्डाचा उतारा ४)सिटी सर्व्हे कार्यालयाकडील जागेचा उतारा ५)तलाठी कार्यालयाकडील जागेचा उतारा ६)रजिस्टर मृत्यूपत्र , रजिस्टर बक्षीसपत्र रजिस्टर हक्क पत्र , रजिस्टर वाटप पत्र यांची साक्षांकित प्रत ७)चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती सकाळी १०.०० ते सायं ५ मासिक सभा मंजुरी नंतर ग्रामपंचायत अधिकारी टीप –१) अनुक्रमांक २ साठी सादर करावयाचे कागदपत्र यामधील क्रमांक ६ जुने घर खरेदी खताने नाव दुरुस्ती व वारसाने नाव दुरुस्ती यासाठी आवश्यक नाहीत . २ ) रजिस्टर खरेदी खतानी नोंद अर्ज दाराने अर्ज दिले नंतर मासिक मिटिंगमध्ये घेऊन केले जाते . कलम ४(१)(ब)(चार) नमुना(अ) ग्रामपंचायत –नांद्रे हद्दीतील कामांचे प्रकटीकरण अ.क्र तक्रार विभागाचे नाव तक्रार उप-प्रकार निवारण करण्याची मुदत १ जन्म/मृत्यू विभागाबाबत नावाच्या दुरुस्ती बाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे २ जन्म/मृत्यू विभागाबाबत इतर कायद्यातील तरतुदी प्रमाणे ३ जन्म/मृत्यू विभागाबाबत प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केल्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ४ जन्म/मृत्यू विभागाबाबत नोंदणी करण्यात उशीर केल्या बाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे अ.क्र तक्रार विभागाचे नाव तक्रार उप प्रकार निवारण करण्याची मुदत १ बांधकाम परवानगी बाबत आवश्यक दुरुस्ती करण्या करिता परवानगी देण्याबाबत मा.विभागीय आयुक्त यांनी सन-२००९ पासून बांधकाम परवानगीचे अधिकार काढून घेतले आहे. २ बांधकाम परवानगी बाबत तात्पुरती शेड उभारण्यात मंजुरी देण्या बाबत ३ बांधकाम परवानगी बाबत बेकायदेशीर इमारतीच्या दुरुस्ती करिता ४ बांधकाम परवानगी बाबत इमारत वापर प्रमाणपत्र देण्यास उशीर होत असलेबाबत ५ अतिक्रमणाबाबत बेकायदेशीर बांधकामबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ६ अतिक्रमणाबाबत खाजगी सामान रस्त्यावर ठेवल्या बाबत रस्ते / पादचारी मार्ग यावर अतिक्रमणाबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ७ अतिक्रमणाबाबत इतर कायद्यातील तरतुदी प्रमाणे ८ घाण पाण्याचा निचराबाबत रस्त्याबाजूंची गटारे साफ करण्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ९ घाण पाण्याचा निचराबाबत रस्त्याकडील गटारावरील झाकणाबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे १० घाण पाण्याचा निचराबाबत इतर कायद्यातील तरतुदी प्रमाणे ११ सार्वजनिक स्वच्छते बाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे अ.क्र तक्रारविभागाचे नाव नागरी सुविधा केंद्रामध्ये सुविधा व्यवस्थित न दिल्या बद्दल निवारण करण्याची मुदत १ सामान्य तक्रार प्रमाणपत्र / noc देण्यात दिरंगाई केल्याबाबत केलेल्या कायद्यातील तरतुदी प्रमाणे २ सामान्य तक्रार केलेल्या तक्रारीवर विहित कार्यवाही न केल्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ३ सामान्य तक्रार केलेल्या तक्रारीवर विहित कार्यवाही न केल्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे अ.क्र तक्रारविभागाचे नाव प्रमाणपत्र प्रदान करण्यात दिरंगाई होत असल्याबाबत निवारण करण्याची मुदत १ घरपट्टी बाबत प्रमाणपत्र प्रदान करण्यात दिरंगाई होत असल्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे २ घरपट्टी बाबत परवाना देण्यास दिरंगाई केल्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ३ घरपट्टी बाबत बेकायदेशीर मालमत्तेचे हस्तांतरन केल्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ४ घरपट्टी बाबत बिलासंधीच्या विवादा बाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ५ घरपट्टी बाबत मालमत्ता कर आकारणी न केल्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ६ घरपट्टी बाबत नाव पत्त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ७ घरपट्टी बाबत मालमत्ता आकारणी चुकीची झाल्याबाबत कायद्यातील तरतुदी प्रमाणे ८ घरपट्टी बाबत इतर कायद्यातील तरतुदी प्रमाणे कलम ४ (१) (ब) (पाच) नमुना (अ) ग्रामपंचायत – नांद्रे - हद्दीतील कामांचे प्रकटीकरन १)महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलमानुसार २)जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६ चे कलमानुसार ३)राज्य सरकार व केंद्रसरकार यांचे नियम आदेशानुसार परिपत्रके, अधिनियमानुसार व आदेशा नुसार कलम ४(१)(ब)(सहा) नमुना (अ) ग्रामपंचायतील उपलब्ध असलेल्या दस्तऐवजाची यादी कार्यालयाकडे असलेल्या किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण:- ग्रामपंचायत कार्यालयातील दस्त एवजांच्या प्रवर्गाचे विवरण तथापि जिल्हा परिषद व पंचायत समितीराज्य सरकार विहित करील त्याप्रमाणे जादाचे आयोजन केले आहेत त्यानुसार विहित केली आहे १) अ वर्ग अभिलेखे- कायम जतन करून ठेवावयाचे २) ब वर्ग अभिलेखे- ३०(तीस)वर्षाच्या कालावधी पर्यंत जतन करून ठेवावयाचे ३) क वर्ग अभिलेखे- १०(दहा)वर्षाच्या कालावधी पर्यंत जतन करून ठेवावयाचे ४)ड वर्ग अभिलेखे- ५(पाच)वर्षाच्या कालावधी पर्यंत जतन करून ठेवावयाचे (सोबत ग्रामपंचायत अभिलेखाचे वर्गीकरण जोडत आहे) १ ते ४० पाने अंदाजपत्रक २०२५-२०२६ १ ते २६ पाने ग्रामपंचायत – नांद्रे ता.-मिरज जि. सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. १ नमुना :- ५ सामान्य कॅशबुक ग्रामनिधी कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०१ १९६२ /६३ सन १९९३ १९६३/६४ सन १९९४ १९६३/६४ सन १९९४ १९६४/६५ सन १९९५ १९६५/६६ सन १९९६ १९६६/६७ सन १९९७ १९६७/६८ सन १९९८ १९६८/६९ सन १९९९ १९६८/६९ सन २००० १९६९/७० सन२००० १९७१/७२ सन २००१ १९७२/७३ सन २००२ १९७३/७४ सन २००३ १९७४/७५ सन २००४ १९७५/७६ २००६ १९७६/७७ २००७ १९७७/७८ २००८ १९७८/७९ २००९ १९७९/८० २०१० १९८०/८१ २०११ १९८१/१९८२ २०१२ १९८२/८३ २०१३ १९८३/८४ २०१४ १९८४/ ८५ २०१५ १९८५/८६ २०१६ १९८६/८७ २०१७ १९८७ ते१९८८ २०१८ १९८८ ते १९८९ २०१९ १९८९ ते१९९० २०२० १९९०/९१ २०२१ १९९१/९२ २०२२ १९९२/९३ २०२३ १९९३/९४ २०२४ १९९४/९५ २०२५ १९९५/९६ २०२६ १९९६/९७ २०२७ १९९७/९८ २०२८ १९९८/९९ २०२९ १९९९/२००० २०३० २०००/२००१ २०३१ २००१/०२ २०३१ २००२/०३ २०३३ २००३/०४ २०३४ २००४/०५ २०३५ २००५/२००६ २०३६ २००६/०७ २०३७ २००७/०८ २०३८ २००८/०९ २०३९ २००९ /१० २०४० २०१०/११ २०४१ २०११/१२ २०४२ २०१२/१३ २०४३ २०१३/१४ २०४४ २०१४/१५ २०४५ २०१५/१६ २०४६ २०१६/१७ २०४७ २०१७/१८ २०४८ २०१८/१९ २०४९ २०१९/२० २०५० २०२०/२१ २०५१ २०२१/२२ २०५२ ग्रामपंचायत – नांद्रे ता.-मिरज जि. सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. १ नमुना :- ५ सामान्य कॅशबुक न .पा .पुरवठा कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०१ १९९५/९६ २०२६ १९९६/९७ २०२७ १९९७/९८ २०२८ १९९८/९९ २०२९ १९९९/२००० २०३० २०००/२००१ २०३१ २००१/०२ २०३१ २००२/०३ २०३३ २००३/०४ २०३४ २००४/०५ २०३५ २००५/२००६ २०३६ २००६/०७ २०३७ २००७/०८ २०३८ २००८/०९ २०३९ २००९ /१० २०४० २०१०/११ २०४१ २०११/१२ २०४२ २०१२/१३ २०४३ २०१३/१४ २०४४ २०१४/१५ २०४५ २०१५/१६ २०४६ २०१६/१७ २०४७ २०१७/१८ २०४८ २०१८/१९ २०४९ २०१९/२० २०५० २०२०/२१ २०५१ २०२१/२२ २०५२ ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. ३ नमुना :- ९ ग्रामनिधी कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०१ १९६२ /६३ कायमस्वरूपी १९६३/६४ कायमस्वरूपी १९६३/६४ कायमस्वरूपी १९६४/६५ कायमस्वरूपी १९६५/६६ कायमस्वरूपी १९६६/६७ कायमस्वरूपी १९६७/६८ कायमस्वरूपी १९६८/६९ कायमस्वरूपी १९६८/६९ कायमस्वरूपी १९६९/७० कायमस्वरूपी १९७१/७२ कायमस्वरूपी १९७२/७३ कायमस्वरूपी १९७३/७४ कायमस्वरूपी १९७४/७५ कायमस्वरूपी १९७५/७६ कायमस्वरूपी १९७६/७७ कायमस्वरूपी १९७७/७८ कायमस्वरूपी १९७८/७९ कायमस्वरूपी १९७९/८० कायमस्वरूपी १९८०/८१ कायमस्वरूपी १९८१/१९८२ कायमस्वरूपी १९८२/८३ कायमस्वरूपी १९८३/८४ कायमस्वरूपी १९८४/ ८५ कायमस्वरूपी १९८५/८६ कायमस्वरूपी १९८६/८७ कायमस्वरूपी १९८७ ते१९८८ कायमस्वरूपी १९८८ ते १९८९ कायमस्वरूपी १९८९ ते१९९० कायमस्वरूपी १९९०/९१ कायमस्वरूपी १९९१/९२ कायमस्वरूपी १९९२/९३ कायमस्वरूपी १९९३/९४ कायमस्वरूपी १९९४/९५ कायमस्वरूपी १९९५/९६ कायमस्वरूपी १९९६/९७ कायमस्वरूपी १९९७/९८ कायमस्वरूपी १९९८/९९ कायमस्वरूपी १९९९/२००० कायमस्वरूपी २०००/२००१ कायमस्वरूपी २००१/०२ कायमस्वरूपी २००२/०३ कायमस्वरूपी २००३/०४ कायमस्वरूपी २००४/०५ कायमस्वरूपी २००५/२००६ कायमस्वरूपी २००६/०७ कायमस्वरूपी २००७/०८ कायमस्वरूपी २००८/०९ कायमस्वरूपी २००९ /१० कायमस्वरूपी २०१०/११ कायमस्वरूपी २०११/१२ कायमस्वरूपी २०१२/१३ कायमस्वरूपी २०१३/१४ कायमस्वरूपी २०१४/१५ कायमस्वरूपी २०१५/१६ कायमस्वरूपी २०१६/१७ कायमस्वरूपी २०१७/१८ कायमस्वरूपी २०१८/१९ कायमस्वरूपी २०१९/२० कायमस्वरूपी २०२०/२१ कायमस्वरूपी २०२१/२२ कायमस्वरूपी ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. ४ नमुना :- ९ पाणीपुरवठा कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष १ ०३ १९९५/९६ कायमस्वरूपी १९९६/९७ कायमस्वरूपी १९९७/९८ कायमस्वरूपी १९९८/९९ कायमस्वरूपी १९९९/२००० कायमस्वरूपी २०००/२००१ कायमस्वरूपी २००१/०२ कायमस्वरूपी २००२/०३ कायमस्वरूपी २००३/०४ कायमस्वरूपी २००४/०५ कायमस्वरूपी २००५/२००६ कायमस्वरूपी २००६/०७ कायमस्वरूपी २००७/०८ कायमस्वरूपी २००८/०९ कायमस्वरूपी २००९ /१० कायमस्वरूपी २०१०/११ कायमस्वरूपी २०११/१२ कायमस्वरूपी २०१२/१३ कायमस्वरूपी २०१३/१४ कायमस्वरूपी २०१४/१५ कायमस्वरूपी २०१५/१६ कायमस्वरूपी २०१६/१७ कायमस्वरूपी २०१७/१८ कायमस्वरूपी २०१८/१९ कायमस्वरूपी २०१९/२० कायमस्वरूपी २०२०/२१ कायमस्वरूपी २०२१/२२ ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. ०८ नमुना :- ६ वर्गीकरण ग्रामनिधी कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०१ १९६२ /६३ सन १९९३ १९६३/६४ सन १९९४ १९६३/६४ सन १९९४ १९६४/६५ सन १९९५ १९६५/६६ सन १९९६ १९६६/६७ सन १९९७ १९६७/६८ सन १९९८ १९६८/६९ सन १९९९ १९६८/६९ सन २००० १९६९/७० सन२००० १९७१/७२ सन २००१ १९७२/७३ सन २००२ १९७३/७४ सन २००३ १९७४/७५ सन २००४ १९७५/७६ २००६ १९७६/७७ २००७ १९७७/७८ २००८ १९७८/७९ २००९ १९७९/८० २०१० १९८०/८१ २०११ १९८१/१९८२ २०१२ १९८२/८३ २०१३ १९८३/८४ २०१४ १९८४/ ८५ २०१५ १९८५/८६ २०१६ १९८६/८७ २०१७ १९८७ ते१९८८ २०१८ १९८८ ते १९८९ २०१९ १९८९ ते१९९० २०२० १९९०/९१ २०२१ १९९१/९२ २०२२ १९९२/९३ २०२३ १९९३/९४ २०२४ १९९४/९५ २०२५ १९९५/९६ २०२६ १९९६/९७ २०२७ १९९७/९८ २०२८ १९९८/९९ २०२९ १९९९/२००० २०३० २०००/२००१ २०३१ २००१/०२ २०३१ २००२/०३ २०३३ २००३/०४ २०३४ २००४/०५ २०३५ २००५/२००६ २०३६ २००६/०७ २०३७ २००७/०८ २०३८ २००८/०९ २०३९ २००९ /१० २०४० २०१०/११ २०४१ २०११/१२ २०४२ २०१२/१३ २०४३ २०१३/१४ २०४४ २०१४/१५ २०४५ २०१५/१६ २०४६ २०१६/१७ २०४७ २०१७/१८ २०४८ २०१८/१९ २०४९ २०१९/२० २०५० २०२०/२१ २०५१ २०२१/२२ २०५२ ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. ९ नमुना :- ६ पाणीपुरवठा कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०१ १९९५/९६ २०२६ १९९६/९७ २०२७ १९९७/९८ २०२८ १९९८/९९ २०२९ १९९९/२००० २०३० २०००/२००१ २०३१ २००१/०२ २०३१ २००२/०३ २०३३ २००३/०४ २०३४ २००४/०५ २०३५ २००५/२००६ २०३६ २००६/०७ २०३७ २००७/०८ २०३८ २००८/०९ २०३९ २००९ /१० २०४० २०१०/११ २०४१ २०११/१२ २०४२ २०१२/१३ २०४३ २०१३/१४ २०४४ २०१४/१५ २०४५ २०१५/१६ २०४६ २०१६/१७ २०४७ २०१७/१८ २०४८ २०१८/१९ २०४९ २०१९/२० २०५० २०२०/२१ २०५१ २०२१/२२ २०५२ ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. १३ नमुना :- ग्रामपाणी पुरवठा स्वच्छता समिती इतिवृत कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०४ २००८ ते २००९ कायमस्वरूपी २०१० ते २०११ २०१३ ते २०१४ आरोग्य समिती इतिवृत २००२ ग्रामसभा सही व अजेंडा १९८२/१९८९/१८५/१९८८ २००५/२००६/२००७ १९९०/१९९१/१९९२ १९९२/१९९३/-२००१ २००१/२००३ २००२/२००३/२००३/२००४ २००५/२००६/२००७ २००७/२००८/२००९/२०१० २०१०/२०१३/२०१४/२०१४/२०१५ आज अखेर ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. १४ नमुना :- ग्रामसभा इतिवृत कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०४ १९७६/७७ कायमस्वरूपी १९७७/७८ कायमस्वरूपी १९७८/७९ कायमस्वरूपी १९७९/८० कायमस्वरूपी १९८०/८१ कायमस्वरूपी १९८१/१९८२ कायमस्वरूपी १९८२/८३ कायमस्वरूपी १९८३/८४ कायमस्वरूपी १९८४/ ८५ कायमस्वरूपी १९८५/८६ कायमस्वरूपी १९८६/८७ कायमस्वरूपी १९८७ ते१९८८ कायमस्वरूपी १९८८ ते १९८९ कायमस्वरूपी १९८९ ते१९९० कायमस्वरूपी १९९०/९१ कायमस्वरूपी १९९१/९२ कायमस्वरूपी १९९२/९३ कायमस्वरूपी १९९३/९४ कायमस्वरूपी १९९४/९५ कायमस्वरूपी १९९५/९६ कायमस्वरूपी १९९६/९७ कायमस्वरूपी १९९७/९८ कायमस्वरूपी १९९८/९९ कायमस्वरूपी १९९९/२००० कायमस्वरूपी २०००/२००१ कायमस्वरूपी २००१/०२ कायमस्वरूपी २००२/०३ कायमस्वरूपी २००३/०४ कायमस्वरूपी २००४/०५ कायमस्वरूपी २००५/२००६ कायमस्वरूपी २००६/०७ कायमस्वरूपी २००७/०८ कायमस्वरूपी २००८/०९ कायमस्वरूपी २००९ /१० कायमस्वरूपी २०१०/११ कायमस्वरूपी २०११/१२ कायमस्वरूपी २०१२/१३ कायमस्वरूपी २०१३/१४ कायमस्वरूपी २०१४/१५ कायमस्वरूपी २०१५/१६ कायमस्वरूपी २०१६/१७ कायमस्वरूपी २०१७/१८ कायमस्वरूपी २०१८/१९ कायमस्वरूपी २०१९/२० कायमस्वरूपी २०२०/२१ कायमस्वरूपी ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. १६ नमुना :- मासिक सभा इतिवृत कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०१ १९६२ /६३ कायमस्वरूपी १९६३/६४ कायमस्वरूपी १९६३/६४ कायमस्वरूपी १९६४/६५ कायमस्वरूपी १९६५/६६ कायमस्वरूपी १९६६/६७ कायमस्वरूपी १९६७/६८ कायमस्वरूपी १९६८/६९ कायमस्वरूपी १९६८/६९ कायमस्वरूपी १९६९/७० कायमस्वरूपी १९७१/७२ कायमस्वरूपी १९७२/७३ कायमस्वरूपी १९७३/७४ कायमस्वरूपी १९७४/७५ कायमस्वरूपी १९७५/७६ कायमस्वरूपी १९७६/७७ कायमस्वरूपी १९७७/७८ कायमस्वरूपी १९७८/७९ कायमस्वरूपी १९७९/८० कायमस्वरूपी १९८०/८१ कायमस्वरूपी १९८१/१९८२ कायमस्वरूपी १९८२/८३ कायमस्वरूपी १९८३/८४ कायमस्वरूपी १९८४/ ८५ कायमस्वरूपी १९८५/८६ कायमस्वरूपी १९८६/८७ कायमस्वरूपी १९८७ ते१९८८ कायमस्वरूपी १९८८ ते १९८९ कायमस्वरूपी १९८९ ते१९९० कायमस्वरूपी १९९०/९१ कायमस्वरूपी १९९१/९२ कायमस्वरूपी १९९२/९३ कायमस्वरूपी १९९३/९४ कायमस्वरूपी १९९४/९५ कायमस्वरूपी १९९५/९६ कायमस्वरूपी १९९६/९७ कायमस्वरूपी १९९७/९८ कायमस्वरूपी १९९८/९९ कायमस्वरूपी १९९९/२००० कायमस्वरूपी २०००/२००१ कायमस्वरूपी २००१/०२ कायमस्वरूपी २००२/०३ कायमस्वरूपी २००३/०४ कायमस्वरूपी २००४/०५ कायमस्वरूपी २००५/२००६ कायमस्वरूपी २००६/०७ कायमस्वरूपी २००७/०८ कायमस्वरूपी २००८/०९ कायमस्वरूपी २००९ /१० कायमस्वरूपी २०१०/११ कायमस्वरूपी २०११/१२ कायमस्वरूपी २०१२/१३ कायमस्वरूपी २०१३/१४ कायमस्वरूपी २०१४/१५ कायमस्वरूपी २०१५/१६ कायमस्वरूपी २०१६/१७ कायमस्वरूपी २०१७/१८ कायमस्वरूपी २०१८/१९ कायमस्वरूपी २०१९/२० कायमस्वरूपी २०२०/२१ कायमस्वरूपी २०२१/२२ कायमस्वरूपी ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. १८(१) नमुना :- नं ८ कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०९ १९७०/७१ ते ७३/७४ कायमस्वरूपी १९७४/७५ ते ७७/७८ कायमस्वरूपी १९७८/७९ ते १९८१/८२ कायमस्वरूपी १९८२/८३ ते१९८५/८६ कायमस्वरूपी १९८६/८७ ते ९०/९१ कायमस्वरूपी १९९१ /९२ ते १९९४/९५ कायमस्वरूपी १९९५/९६ ते ९८/९९ कायमस्वरूपी १९९९/२००० कायमस्वरूपी २०००/०१ ते २००३/०४ कायमस्वरूपी २००४/०५ ते २००७/०८ कायमस्वरूपी २००८/०९ ते २०११/१२ कायमस्वरूपी २०१२/१३ ते २०१५/१६ कायमस्वरूपी २०१६/१७ ते २०१८/१९ कायमस्वरूपी २०१९/२० ते २०२२/२३ कायमस्वरूपी ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. १९ नमुना :- शेरे पुस्तक तगादे रजिष्टर दवंडी रजिष्टर कपाट क्र कप्पा क्र संचिका नाशन वर्ष ०१ ०३ शेरे बुक १९६९ते २०२१/२२ (५२) १ वर्ष जतन दवंडी रजि १९७२ते २०२१ (३०) १ वर्ष जतन TCL १९९४ ते २०२१ (३०) १ वर्ष जतन TCL २००६/०७ १ वर्ष जतन २००७/०८ १ वर्ष जतन २००८/०९ १ वर्ष जतन २००९ /१० १ वर्ष जतन २०१०/११ १ वर्ष जतन २०११/१२ १ वर्ष जतन २०१२/१३ १ वर्ष जतन २०१३/१४ १ वर्ष जतन २०१४/१५ १ वर्ष जतन २०१५/१६ १ वर्ष जतन २०१६/१७ १ वर्ष जतन २०१७/१८ १ वर्ष जतन २०१८/१९ १ वर्ष जतन २०१९/२० १ वर्ष जतन २०२०/२१ १ वर्ष जतन २०२१/२२ १ वर्ष जतन दवंडी रजिस्टर १९७२/७३ १ वर्ष जतन १९७३/७४ १ वर्ष जतन १९७४/७५ १ वर्ष जतन १९७५/७६ १ वर्ष जतन १९७६/७७ १ वर्ष जतन १९७७/७८ १ वर्ष जतन १९७८/७९ १ वर्ष जतन १९७९/८० १ वर्ष जतन १९८०/८१ १ वर्ष जतन १९८१/१९८२ १ वर्ष जतन १९८२/८३ १ वर्ष जतन १९८३/८४ १ वर्ष जतन १९८४/ ८५ १ वर्ष जतन १९८५/८६ १ वर्ष जतन १९८६/८७ १ वर्ष जतन १९८७ ते१९८८ १ वर्ष जतन १९८८ ते १९८९ १ वर्ष जतन १९८९ ते१९९० १ वर्ष जतन १९९०/९१ १ वर्ष जतन १९९१/९२ १ वर्ष जतन १९९२/९३ १ वर्ष जतन १९९३/९४ १ वर्ष जतन १९९४/९५ १ वर्ष जतन १९९५/९६ १ वर्ष जतन १९९६/९७ १ वर्ष जतन १९९७/९८ १ वर्ष जतन १९९८/९९ १ वर्ष जतन १९९९/२००० १ वर्ष जतन २०००/२००१ १ वर्ष जतन २००१/०२ १ वर्ष जतन २००२/०३ १ वर्ष जतन २००३/०४ १ वर्ष जतन २००४/०५ १ वर्ष जतन २००५/२००६ १ वर्ष जतन २००६/०७ १ वर्ष जतन २००७/०८ १ वर्ष जतन २००८/०९ १ वर्ष जतन २००९ /१० १ वर्ष जतन २०१०/११ १ वर्ष जतन रुमाल न. २० २०११/१२ १ वर्ष जतन २०१२/१३ १ वर्ष जतन २०१३/१४ १ वर्ष जतन २०१४/१५ १ वर्ष जतन २०१५/१६ १ वर्ष जतन २०१६/१७ १ वर्ष जतन २०१७/१८ १ वर्ष जतन २०१८/१९ १ वर्ष जतन २०१९/२० १ वर्ष जतन २०२०/२१ १ वर्ष जतन २०२१/२२ १ वर्ष जतन ग्रामपंचायत नांद्रे - ता.-मिरज जि सांगली अभिलेख वर्गीकरण रुमाल क्र. २१ नमुना :- नं ८ ग्रामपाणी पुरवठा नोंद वही साठा नोंद वही कपाट क्र कप्