| 1 |
नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली येथील दिगंबर जैन मंदिर परिसर सुशोभीकरण करणे. अंतर्गत १)मुनी निवास, भक्त निवास व बाथरूम व शौचालय बांधकाम करणे.
२) पावसाचे पाणी मंदिरामध्ये येऊ नये यासाठी डोम तयार करणे. व इतर सोयी सुविधा करणे. |
२५ लक्ष |
| 2 |
नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली येथे गुमट पाटील दुध डेअरी ते श्रीपाल चौधरी घर डांबरीकरण करणे. |
१५ लक्ष |
| 3 |
नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली येथे वार्ड क्र.३ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबडेकर ग्रंथालय व अभ्यासिका बांधकाम करणे. |
१२ लक्ष |
| 4 |
नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली येथे वार्ड क्र.३ मध्ये शूरवीर बहिर्जी नाईक अभ्यासिका बांधकाम करणे. |
११ लक्ष |
| 5 |
नांद्रे, ता.मिरज, येथे शिवेच्छा हार्डवेअर ते आण्णा भाऊ साठे चौक रस्ता डांबरीकरण करणे. |
२१ लक्ष |
| 6 |
नांद्रे, ता.मिरज, येथे विराचार्य चौक ते नेमीनाथ चौक रस्ता डांबरीकरण करणे |
४ लक्ष |
| 7 |
नांद्रे, ता.मिरज, येथे अरिहंत चौक ते विराचार्य चौक रस्ता डांबरीकरण करणे |
४ लक्ष |
| 8 |
नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली येथे गुमट पाटील दुध डेअरी ते श्रीपाल चौधरी घर डांबरीकरण करणे.लगतचा रस्ता - दिलीप चौधरी घर ते अरविंद पाटील (धरणे) घर रस्ता डांबरीकरण करणे. |
१२ लक्ष |
| 9 |
नांद्रे, ता.मिरज, येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते गाव कामगार पाटील वाडा रस्ता डांबरीकरण करणे. |
५ लक्ष |
| 10 |
नांद्रे, ता.मिरज, येथे पद्मिनी स्टील ते जयवंत साळुंखे घर रस्ता डांबरीकरण करणे. |
१९ लक्ष |
| 11 |
नांद्रे, ता.मिरज, येथे सचिन देशमाने पान शॉप ते नासीर मुजावर घर रस्ता डांबरीकरण करणे. |
४ लक्ष |
| 12 |
नांद्रे, ता.मिरज, येथे राजू पाटील (कोटगोंडा) ते विद्याधर शिरोटे घर रस्ता डांबरीकरण करणे. |
७ लक्ष |
| 13 |
नांद्रे, ता.मिरज, येथे लक्ष्मण माने ते अशोक माने घर रस्ता डांबरीकरण करणे. |
३ लक्ष |
| 14 |
नांद्रे, ता.मिरज, येथे जयकुमार पाटील ते धन्यकुमार पाचोरे घर रस्ता कॉंक्रीटीकरण करणे. |
९ लक्ष |
| 15 |
नांद्रे, ता.मिरज, येथे कुमार जगताप घर ते राजू इनामदार घर रस्ता डांबरीकरण करणे. |
५ लक्ष |
| 16 |
नांद्रे, ता.मिरज, येथे राहुल भोरे ते माणिक गडकरी घर रस्ता खडीकरण, मुरमीकरण करणे. |
३ लक्ष |
| 17 |
नांद्रे, ता.मिरज, येथे चौक सुशोभीकरण करणे अंतर्गत - मेन रोड ते श्रीमंती आण्णासो पाटील हायस्कूल रस्ता डांबरीकरण करणे. व इतर सोयी सुविधा करणे. |
४ लक्ष |
| 18 |
नांद्रे, ता.मिरज, येथे विजय पाचोरे सम्राट कडबाकुट्टी ते चेतन लांडे प्लॉट रस्ता डांबरीकरण करणे. |
२५ लक्ष |
| 19 |
नांद्रे, ता.मिरज, येथे किर्ती स्तंभ ते कुबेर जाधव घर रस्ता डांबरीकरण करणे. |
२५ लक्ष |
| 20 |
नांद्रे, ता.मिरज, येथे रमेश भोरे गोठा ते सिद्धार्थ चौक ते अशोक खाडे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. |
३० लक्ष |
| 21 |
नांद्रे, ता.मिरज, येथे श्रीपाल नाना चौधरी ते नागाई मंदिर ते प्रकाश देसाई प्लॉट रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. |
७ लक्ष |
| 22 |
नांद्रे, ता.मिरज, येथील जैन मंदिर सोई सुविधा करणे अंतर्गत –१) जैन मंदिर येथेआर.सी.सी.कंपाऊंड बांधकाम करणे व ग्रील बसविणे२) ट्रीमिक्स कॉंक्रीटीकरण करणे व इतर सोयी सुविधा करणे. |
७ लक्ष |
| 23 |
नांद्रे, ता.मिरज, येथे सज्जन मुलाणी घर ते बंडू राजोबा घर ते कुमार जगताप घर रस्ता डांबरीकरण करणे. |
६ लक्ष |